Suhas Shirvalkar

Suhas Shirvalkar

साहित्यसूची

सुहास शिरवळकर
सुहास शिरवळकर अर्थात सु.शि. (१५ नोवे १९४८ - ११ जुलै२००३) 
सुप्रसिध्द मराठी कादंबरीकार आणि रहस्यकथालेखक
१९७४ साली सुहास शिरवळकरांनी रहस्यकथा लेखनास सुरुवात केली. तेव्हापासून १९७९ सालापर्यंत त्यांनी २५० छोट्या मोठ्या रहस्यकथा लिहिल्या. १९८० सालापासून ते 'सामाजिक कादंबरी' साहित्यप्रकाराकडे वळाले.  शिरवळकरांनी वाचकप्रिय लेखनप्रकार जाणीवपूर्वक निवडला. परंतु 'लोकांना आवडेल ते' अश्या मर्यादित अर्थाने त्याकडे न बघता, त्यांनी आपले साहित्य सवंग दर्जाचे होऊ न देता लेखन केले. रहस्यकथा, १७५ कादंबऱ्यांव्यतिरिक्त त्यांनी इतर कथांचेही लेखन केले. या कथा पुढे कथासंग्रहाच्या रूपात प्रकाशित करण्यात आल्या. सुहास शिरवळकरांनी काही बालकथादेखील लिहिल्या. त्यांच्या निधनानंतर त्यांनी लिहलेल्या कवितांचा काव्यसंग्रहसुद्धा प्रकाशित झाला आहे. त्यांच्या 'देवकी' या कथेवर आधारलेला मराठी चित्रपट बनला, तर 'दुनियादारी', 'कोवळीक' या कादंबऱ्यांवर दूरचित्रवाणी मालिकाही प्रसिद्ध झाल्या आहेत. साल २०१३ मध्ये त्यांच्या "दुनियादारी" कादंबरीवर आधारित चित्रपट प्रदर्शित झाला, जो फार गाजला व मराठी चित्रपटसृष्टीत एक नवा विक्रम केला. 


सुहास शिरवळकर : साहित्यसूची
कादंबरी


१. वेशीपलीकडे २. ऑब्जेक्शन, युवर ऑनर ! ३. वंडर ट्वेल्व्ह ४. मुक्ती ५. कोवळीक ६. तलखी ७. इन्सानियत ८. सालम ९. सॉरी सर...! १०. जमीन - आसमान ११. वास्तविक १२. जाई १३. अंतिम १४. क्षणोक्षणी १५. स्वीकृत १६. थरारक १७. पहाटवारा १८. दुनियादारी १९. दास्तान २०. तलाश २१. बरसात चांदण्याची २२. समांतर २३. असीम २४. कोसळ २५. प्रतिकार २६. प्रयास २७. बंदिस्त २८. समथिंग २९. रूपमती ३०. निदान ३१. काटेरी ३२. म्हणून ३३. सनसनाटी ३४. तुकडा तुकडा चंद्र ३५. जाता...येता ३६. थोडक्यात असं ३७. अखेर ३८. महापर्व ३९. 'ओ गॉsड!' ४०. क्षितीज ४१. व्रतस्थ ४२. गढूळ ४३. कल्पांत ४४. अंमल ४५. डेड- एन्ड ४६. स्पेल- बाउन्ड ४७. हिंदोस्ता हमारा ४८. लटकन्ती ४९. झूम ५०. सत्र ५१. राजरोस ५२. मधुचंद्र ५३. न्याय - अन्याय ५४. हृदयस्पर्श ५५. क्षण - क्षण आयुष्य ५६. झालं - गेलं ५७. काळंशार ५८. झलक ५९. पाळंमुळं ६०. चूक -भूल ... देणे घेणे ! ६१. हमखास ६२. क्रमश: ६३. काळंबेर ६४. सावधाSन ! ६५. सूत्रबद्ध ६६. पळभरं ६७. जन ... ६८. निमित्तमात्र ६९. स्टार-हंटर्स ७०. वर्चस्व ७१. कळप


कथासंग्रह

१. एक ...फक्त एकच २. "थँक यू मि. न्यूज पेपर ३. कथा - पौर्णिमा ४. इथून - तिथून ५. एवरीथिंग... सोSसिम्पल ६. माहौल ७. शेड्स ८. मूड्स ९. मर्मबंध

सदरलेखन

१. इत्यादी - इत्यादी २. वर्तुळातील माणसं ३. फलश्रुती ४. असो ...

कुमार / बालवाड्मय

१. स्वर्गावर स्वारी २. गर्वहरण ३. बक्षीस ४. मठ्ठ आज्ञाधारक ५. मुर्खांचा पाहुणचार

नभोनाट्य / एकांकिका

१. 'हाSत - तिच्या' २. मानवाय तस्मे नमः ३. आवर्तन ४. जस्ट... हॅपनिंग

कवितासंग्रह

सुहास शिरवळकर यांच्या कविता

रहस्यकथा

१. उस्ताद २. शॅली - शॅली ३. शब्दवेध ४. जिव्हारी ५. सॉलिड ६. अफलातून ७. खजिना ८. चक्रव्युह ९. कलंक १०. खुनी पाऊस ११. शैताली १२. मध्यरात्रीची किंकाळी १३. गुबगुब १४. किल - क्रेझी १५. मरणोत्तर १६. हॅलो - हॅलो १७. बिनशर्त १८. जाणीव १९. मातम २०. माध्यम २१. स्टुपिड २२. जीवघेणा २३. अतर्क्य २४. सायलेन्स प्लीज २५. संशय २६. ऑर्डर - ऑर्डर २७. टेरेफिक २८. मर्डर हाऊस २९. अज्ञात ३०. अनुभव ३१. योगायोग ३२. असह्य ३३. निराकार ३४. सैतानघर ३५. चॅलेंज ३६. थरराट् ३७. भन्नाट ३८. पोलादी ३९. अवाढव्य ४०. इज्जत ४१. लास्ट बुलेट ४२. आक्रोश ४३. सन्नाटा ४४. सहज ४५. डेड शॉट ४६. पांचाली ४७. ट्रेलर गर्ल ४८. हव्यास ४९. गाफील ५०. ब्लॅक - कोब्रा ५१. गोल्ड हेवन ५२. ऑपरेशन बुलेट ५३. सफाई ५४. तो ५५. कलियुग ५६. भयानक ५७. हिरवी नजर ५८. नॉट गिल्टी ५९. हायवे मर्डर ६०. पडद्याआड ६१. धुकंधुकं ६२. कणाकणाने

चित्रपट

'देवकी' - महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट कथा पुरस्कार आणि 'महाराष्ट्र टाईम्स' , 'लोकमत' इ. २७ पुरस्कार

साल २०१३ मध्ये त्यांच्या "दुनियादारी" कादंबरीवर आधारित चित्रपट प्रदर्शित

टी.व्ही. मालिका : कथा, पटकथा, संवाद

कल्पांत (दूरदर्शन), कोवळीक (सह्याद्री), दुनियादारी (अल्फा)

टेलिफिल्म्स : कथा, पटकथा, संवाद

गेसिंग मॅन (दूरदर्शन), असं आणि तसंही, पद्धतशीर सावज, क्षण क्षण आयुष्य, थँक यू मि. न्यूज पेपर, पंछी आणि थ्री डायमेन्शनल (ई-टी.व्ही.) चांगभल, (ई-टी.व्ही.)

सहभाग : संवाद, चर्चा इ.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, सातारा, अहमदनगर आणि कोल्हापूर मराठी साहित्य सभा, इंदोर, हिंदी साहित्य संमेलन, प्रयाग, लेखक कार्यशाळा.

11 comments:

  1. Detective novels madhe ek vegali sub-list asayala havi jya madhe pratyek main characters (amar vishwas, firoj irani etc) chya kadambarya veg-vegalya listed asatil.

    ReplyDelete
    Replies
    1. agdi barobar. Mala saglya firoz katha havya ahet pan ekach list available ahe. Mala khatri ahe tyanni anakhi firoz katha lihilya ahet.

      Delete
    2. मंदार कथा - गोल्डहेवन, ऑपरेशन बुलेट, सफाई, तो, हिरवी नजर, भयानक, काळे युग, अफलातून, शैताली, किंकाळी, नकार, खुनी पाऊस, चक्रव्यूह, सौदागर, डाउन लेव्हल, आवारा, टॉवर हाऊस

      दारा बुलंद कथा - सन्नाटा, आक्रोश, लास्ट बुलेट, इज्जत, अवाढव्य, पोलादी, भन्नाट, खजिना, झंझावाती, कलंक, गिधाड, असहा, शोला, कट्टर, वॉन्टेड, जिव्हारी

      अमर विश्वास कथा - थर्राट, चेलेंज, कायद्याचे हात, सराईत, मर्डर हाऊस, कोल्ड ब्लड , ऑर्डर ऑर्डर, टेरिफिक, इलेवंथ अवर, सायलेन्स प्लीज, नॉट गिल्टी, ऑब्जेक्शन युवर ऑनर, वंडर ट्वेल्व्ह, स्टार हन्टर्स, सराईत

      फिरोज इराणी कथा : सहज, ट्रेलर गर्ल, गाफील, डेड शॉट, हव्यास, पांचाली, ब्लाक कोब्रा, जबरदस्त, सॉलीड, शैली शैली, उस्ताद

      मुक्त / विस्मय कथा : हेलो हेलो, गुणगुण, माध्यम, जाणीव, किलक्रेझी, मरणोतर, निराकार, मास्टर प्लॅन, जीवघेणा, सैतानघर, अनुभव, स्टुपिड, ज्वाला, मातम, अट्टल, प्राक्तन, मंत्रजागर, ज्वेल थीफ

      Delete
    3. thanks मी मंदार कथाच शोधत होते

      Delete
  2. I need to purchase all the Books of Sushas Shirvalkar. Where can i get all the Books written by him

    ReplyDelete
    Replies
    1. नमस्कार तुम्ही तुमचे ठिकाण सांगितले नाही पण, मी पुणे आणि मुंबईमधील काही बुक स्टोअरची नावे देत आहे, तिथे तुम्हाला सुशिंची पुस्तके नक्की मिळतील. Akshardhara Book Gallery, Address: 1302,Sanas Plaza, Near Atre Hall, Bajirao Rd, Subhash Nagar, Shukrawar Peth, Pune, Phone: 020 2444 1001

      Majestic Book Depot - Thane Address: Ram Maruti Road, Bhavani Building, opposite New English Girls Schools, Thane, Phone: 022 2537 6865

      Delete
  3. Alpha Chi Duniyadari Malike chi link ahe ka?

    ReplyDelete
  4. Sansanat v amanl sarkhya ajun bhoot Katha kontya? Please nave sangavit. dhanywad.

    ReplyDelete
  5. Firoz Irani kathanche books kuthe astil ka, audio pan chalel, pls sanga mala

    ReplyDelete
  6. mla ebboks vachaychya ahet .... kuthe available hotil ? ... koni ekhadi website sangu shakel ka ? specially Gold Heaven ..!

    ReplyDelete