Suhas Shirvalkar

Suhas Shirvalkar

Friday, May 14, 2010

सुहास शिरवळकर

 


 





34 comments:

  1. Thanks.........
    Milu.. Nice blog..

    ReplyDelete
  2. नमस्कार मिलिंद,
    आपला उपक्रम स्तुत्य आहेच, त्याबद्दल आपले अभिनंदन ! आपण सर्वप्रथम आपल्या bolgचा उद्देश अगदी स्पष्ट केला आहे. इथे सुहास शिरवळकर ह्यांचाविषयी आपल्याला जे जे सुचतं, वाटतं... ते आपण लिहणार आहात आणि शिवाय इतर ठिकाणहून जमा केलेली माहिती पण सु शि वाचकांना देणार आहात. ह्या मध्ये श्री चित्रे ह्यांनी अतिशय मोलाची सूचना करून अगदी सुरवातीलाच महत्वाचे काम केल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण मूळ लेखक किंवा आपण जेथून माहिती घेतलीत ती लिंक पण इथे द्यावी. सु शिं विषयी अनेक ग्रुप इंटरनेट वर आहेत आपल्या blogs वर वगैरे ठिकाणी वाचक आपल्या आवडत्या सु शिं विषयी लिहीत असतातच परंतू केवळ सु शि ह्यांना वाहून घेतलेला हा पहिलाच blog असल्याने आपले अभिनंदन. ह्यामुळे सु शिं विषयी किंवा त्यांच्या लिखाणावर लिह्णारी मंडळी एकत्र जमणार आहेत आणि मोठ्या प्रमाणात sharing होणार आहे. शुभेच्छा!
    ता.क. माझ्या आधीच्या २ postings मध्ये काही ई त्रुटी निर्माण झाल्यानी त्या delete करत आहे.
    सम्राट सुहास शिरवळकर, पुणे

    ReplyDelete
  3. प्रिय मिलिंद,
    bolg च्या माध्यमातून सु.शी. जास्तीत जास्त लोकां पर्यंत पोहचेल यात शंकाच नाही..
    आणि आपले शतश: आभार आणि अभिनंदन....
    सु.शिं. च्या जास्तीत जास्त वाचकां पर्यंत हा दुवा पोहचवण्याचे काम माझ्याकडून केले जाईल... त्यात मला आनंदच होइल...

    पुन्हा एकदा आभार...

    ReplyDelete
  4. प्रिय मिलिंद,
    आज पुन्हा एकदा ब्लॉग बघितला.,....
    का कोण जाणे पण त्यानंतर दिवस सु.शी.च्या आठवणीत खूप छान जातो..

    ReplyDelete
  5. प्रिय मिलिंद, सुंदर उपक्रम आहे. मी पण सुहास शिरवळकर यांचा मोठा चाहता आहे. पुस्तकविश्व.कॉम या संकेतस्थळावर अलिकडेच एक छान चर्चा झाली होती , नक्की भेट दे या साईट ला

    ReplyDelete
  6. प्रिय मिलिंद,

    तुझा ब्लोग वाचला मस्त आहे...... खूप माहिती मिळाली ब्लोग मधून. आता मला एक मदत हवी आहे तुझ्या कडून मलाना शिरवाडकरांची समांतर हि कादंबरी हवी आहे. हि कोठे मिळेल हें सांग नाहीतर तुझ्या कडे असेल तर मी त्याच्या zerox काढून घेईन पण मला ती कादंबरी हवी आहे. मी कितीही पैसे मोजायला तयार आहे कोठून हि आणायला तयार आहे. अगदी भारताच्या बाहेर जरी असेल तरी. मग करशीलना मला मदत ????? मला अशा आहे तू मला निराश नाही करणार. :) धन्यवाद..........

    ReplyDelete
  7. सुंदर उपक्रम मिलिंद ..... तुझ्या या उपक्रमाला मन: पूर्वक शुभेच्छा

    ReplyDelete
  8. प्रिय मनोज,
    पहिले म्हणजे 'शिरवाडकर' नाही 'शिरवळकर' आहे. आणि तुम्हाला एवढी विनंती करण्याची गरज नाही. 'समांतर' साठी तर नाहीच नाही. ते तुम्हाला पुण्यामध्ये कुठेहि भेटेल. आणी नाहीच भेटलं तर मला तुमचा पत्ता सांगा, मी ते कुरीअर करतो. तुम्हाला पुस्तक देताना मला आनंदच होईल.

    ReplyDelete
  9. Hi...this is very nice blog and I am huge fan of all his books. My most favourite character is Amar vishwas and I want all books which has his cases...will you please tell me where can I buy his all books which has this character of Amar Vishwas? Thank you....

    ReplyDelete
  10. गौरीजी सर्वप्रथम तुम्हाला blog आवडल्याबद्दल फार फार धन्यवाद. तुम्ही कुठल्या भागामध्ये राहता ते तुम्ही दिले नाही, पण पुण्यामध्ये शनिवार पेठेमध्ये दिलीपराज प्रकाशन, मुंबईमध्ये ठाण्यामध्ये मॅजेस्टिक बुक डेपो मध्ये नक्की मिळतील. आणि जर तुम्ही दिलीपराज प्रकाशनला जाणारच असाल तर वर जाऊन सुगंधा काकूंनाही (सुशिंच्या पत्नी) भेटून या, त्यांनाही आनंद होईल आणि त्यांच्याकडूनही काही नावे मिळतील.

    ReplyDelete
  11. this is very nice blog, milind mala duniadari hi kadambari havi ahe, me aurangabad madhe rahato, pan mala ti kothech milali nahi, tu sangu shkto ti kothe milel?

    ReplyDelete
  12. धन्यवाद अमोलजी, औरंगाबाद मधील बऱ्याच बुक डेपो मध्ये मी संपर्क साधला. खरोखर कुठेही उपलब्ध नाहीये "दुनियादारी". "दुनियादारी " हि अशी कादंबरी आहे जी कुठल्याही दुकानात अशी धूळ खात पडलेली कधीच दिसणार नाही. ती सतत खपतच असते. आता तुम्ही तिच्यासाठी आसपासच्या शहरांमध्ये प्रयत्न करा. आणि जर पुण्याला कधी येण होणार असेल तर "शाशिदीप प्रकाशन" मध्ये नक्की मिळेल, आणि मुंबईला येण शक्य होणार असेल तर ठाण्यामध्ये मॅजेस्टिक बुक डेपो मध्ये मिळेल.

    काही पत्ते खालीलप्रमाणे

    दिलीपराज प्रकाशन पुणे
    251 C, Shanivar Peth, Pune - 411030

    शाशिदीप प्रकाशन पुणे
    Mr. Shashideep Khopkar
    44, Mukundnagar, Siddharth Chamber, Pune
    Phone: 24220154
    Mobile: 9850150225

    मॅजेस्टिक बुक डेपो ठाणे

    Address: Ram Maruti Road, Thane West , Thane- 400601 , Maharashtra
    Landmark: Opposite New English High School
    Phone: (022) 25376865 , (022) 25430652

    ReplyDelete
  13. एका कादंबरी चे नाव आठवत नाहीये
    कथानक असे आहे
    काही दहशतवादी एका विमानाचे अपहरण करतात
    आणि नंतर "विजय" नावाचा एक गुंड स्वामी बनून प्रवाश्यांना मदद करतो

    मला कृपया कोणी या पुस्तकाचे नाव सांगू शकेल का ///

    ReplyDelete
  14. nice blog...
    even i am fond of suhas shirvalkar's books..
    i liked your blog n details you have shared..
    thank u!!

    ReplyDelete
    Replies
    1. धनश्रीजी आपला खूप आभारी आहे, धन्यवाद !

      Delete
  15. This blog is very nice and I really appreciate the efforts that Milindji has taken to build this.

    Just wondering nothing else..Hya blog madhye kuthehi "Zoom" hya apratim kadambari cha ullekh nahi..Ase ka?

    Mazya matey Duniyadari nantar Zoom cha number lagel...!

    Sachin

    ReplyDelete
    Replies
    1. सचिनजी प्रतिक्रियेबद्दल आपला फार आभारी आहे. "झूम " चा उल्लेख यात नाहीये हा फक्त योगायोग, पण लवकरच मी "झूम" विषयी पोस्ट करेन . धन्यवाद !

      Delete
  16. आदरणीय सुहास सर,
    नुकताच प्रदर्शित झालेला दुनियादारी चित्रपट पहिला, चित्रपट पाहण्यापूर्वी मी आपले "दुनियादारी" हे पुस्तक वाचलेले. तेव्हा हा चित्रपट पाहण्याची खूप उत्सुकता होती. पण चित्रपट पहिल्या नंतर आपल्या पुस्तकावरच प्रेम खूप वाढले आहे... कारण हा चित्रपट पुस्तकाची किंचित सुद्धा बरोबरी करू शकत नाही. आपन पुस्तकातला प्रत्येक क्षण अगदी हृदयाला स्पर्श करतो. तसा चित्रपट पाहताना अजिबात वाटले नाही....!!!!!
    मला लेखकाच्या शब्दाच, त्याच्या लेखणीच सामर्थ खरच किती मोठ आहे ते समजले.. कारण चित्रपट तयार करण्यासाठी एक नाही दोन नाही शेकडो सहकार्यांची टीम तब्बल आठ महिने काम करत होती, पण तरीही त्यांना प्रेक्षच्या हृदयाला स्पर्श काय साधी साद सुद्धा देता आली नाही. तिथेच हेच पुस्तक जेवा मी वाचत होतो, तेव्हा अक्षरशः हृदयाचे डोळे केंव्हा झाले अन सगळी कथा कशी डोळ्यासमोरच घडत आहे असे वाटत होते....!!!!

    सर तुमच्या लेखणीला अन या कादंबरीला मनापासून वंदन करतो...!!!!!

    ReplyDelete
  17. क्या बात है शिवराज ! अगदी बरोबर बोललात तुम्ही. तुमच्या या ब्लॉग भेटीबद्दल आणि प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. तुम्ही फेसबुक वर असाल तर कृपया "सुहास शिरवळकर" ह्या नावाचा ग्रुप आणि पेज हि आहे. कृपया त्यात सामील व्हा. मजा येईल तुमच्याशी गप्पा मारायला, धन्यवाद !

    ReplyDelete
  18. Milind,

    First of all, this is a great effort and hats off to you. I also share the same feeling of not able to meet Suhas Shirvalkarji. I have also read almost 95% of his work and also have a good collection of his books. I always wondered about the criteria for considering someone as "great" or "Abhijaat" author, for me his work, writing style is great. I have finished reading everybook of him in one go and people mentioned that "Duniyadari" is the novel which they either finished in one go or wanted to finish in one go.

    I will definately visit the facebook page and contribute.

    Thanks Milind...

    ReplyDelete
  19. प्रवीणजी तुमच्या या ब्लॉग भेटीबद्दल आणि प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. तुम्ही म्हटल्याप्रमाणे फेसबुकच्या सुशि कट्ट्यावर नक्कीच भेटू !

    ReplyDelete
  20. Milind - very nice blog. Thank you. You brought back so many Sushi memories. Is there any way we can convert all Sushi books in kindle/ebook format? His readers are all over the world and will thank you from heart....Umya... From Atlanta

    ReplyDelete
    Replies
    1. उम्याजी लई भारी! तुमच्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे आणि फार आनंदही झाला. खरं म्हणजे सुशींच्या कुठल्याही पुस्तकाचे ई बुक अजून तरी इंटरनेट वर नाही आलेलं, पण भविष्यात तसे काही उपलब्ध झाले कि नक्की कळवेन. धन्यवाद !

      Delete
  21. Hi I am reading suhas shirvalkar's book from last 15 years, and also collecting it
    He was an extraordinary writter and his every book is bassed on realiastic situations,lot's of writter have some pattern of writing but sushi ...he was a versatile writter...
    I would like to get associate with you in this great work about sushi
    Please contact :-9823198157

    ReplyDelete
  22. Thank you Sagar ! Be connected @ Suhas Shirvalkar group and Suhas Shirvalkar page on Facebook... Also I have given your number for adding you in Suhas Shirvalkar group on whatsapp...

    ReplyDelete
  23. श्रद्धांजली

    आता कशात पाहू,शोधू तुला कसा रे
    ऐकून दुःख वार्ता मी रडलो ढसाढसा रे;

    जगात साहित्याच्या तु केली अमोल करणी
    मनात वाचकाच्या उठला तुझा ठसा रे;

    आला जगी असा अन गेला निघून ऐसा
    पाण्यावरील जावा एक बुडबुडा जसा रे;

    आजही मनी कुणाच्या तू र्हदयात वास करतो
    विझली तुझी चिता पण वीझती न हे निखारे;

    घेऊन एक जन्म तू ये पुन्हा नव्याने
    ही ''श्रद्धांजली'' धन्याची सुशी असे तुला रे !!

    ReplyDelete
  24. छान कविता लिहिली आहेस! धनंजय. खरा सुशि भक्त आहेस बघ तू !

    ReplyDelete
  25. ME HE PUSTAK KHUP VARSHANPURVI VACHALA ANI MALA TE KHUP AVADALA JE AJAHI COLLEGE LIFE MADHYE GHADAT ASAT JE TEVHA HOTA AJAHI AHE ANI UDYACHYA GENERATION VR HE AHE 2 VELA VACHALA PN AATA AJUN VACHAVASA VATEL YA PUSTAKAVAR SERIAL HOTI DUNIYADARI MASTACH TOD NAHI TINE YA KADAMBARILA YATIL PATRANA 100% NYAY DILA PN MALA YACHYAVARACHA MOVIE JARAHI AVADALA NAHI DON'T MIND BUT ALWAYS DUNIYADARI ME TR JEVHA JEVHA HE PUSTAK VACHATE TEVHA MAZYASAMOR SERIAL MADHIL CHARACTER UBHE RAHATAT KHARCH HE HE DUNIYADARI ANI AJUN EK SATISH RAJAWADE SERIAL CHA DIRECTOR UTTAM DIRECTION

    ReplyDelete
  26. Great and thank you for your comments !

    ReplyDelete