Suhas Shirvalkar

Suhas Shirvalkar

काही कादंबऱ्यांतील पात्रे

सुशिंच्या कादंबऱ्या प्रमाणे त्यातील पात्रांची नावेही वैशिष्ट्येपूर्ण आहेतती एवढी चपखल वापरलेली आहेत कि असं वाटत ती नावे त्या कादंबरीसाठीच जन्माला आलेली असावीततर आपण पाहूयात त्यांच्या काही कादंबऱ्यामधील पात्रे   

दुनियादारी 
श्रेयस तळवलकरमिनू मकवानामीरा सरदेसाई ( राणी मां ), शिरीन पटेलप्रीतम पटेलएम.के.श्रोत्री ( श्रेयस गोखले ), डी.एसपी ( दिगंबर पाटील ), साईनाथअश्क्या ( अशोक ), उम्या ( उन्मेष जोशी ), शशिकलानितीनअजयसुरेखा भाटेपुष्पामनीष जाधवअपर्णा भालेरावश्री ( श्रीकांत साठे ), मधु ( मधु कुलकर्णी ), दीपकचिदंबर जोशीबात्रासुरजितसिंगआशाउषाआण्णा-काकू ( सुरेखाचे आई-वडील ), देवयानी ( दिग्याची बहिण ), सुधीर तळवलकरदामू आणि किसनशीला नवाथेसुधा कुलकर्णीसुधीर दांडेकरधीरूभाई देसाईस्वराली किर्तीकरअवंती खाडिलकर ( लग्नानंतरची श्रद्धा तळवलकर )

काटेरी 
सुरेख राजदत्तशेखर पालेकरमिशिवदासानीसुशील राजदत्तसुरेखा राजदत्तकांतिभाईसंदीप करवासनतकुमार शाहअंबिके म्हाताराअलका रणदिवेलता पालेकर ( शेखरची आई ), .काम्हणजेच दत्तात्रय काशिनाथ पालेकर ( शेखरचे वडील ), शर्मिला पालेकर ( शेखरची बहिण ), चंदन नाखरेपारकर आणि दबडे.

कोवळीक
सत्यशील पेशवे, कीर्ती थत्ते, माधवराव पेशवे (सत्यशीलचे वडील ), रजनीगंधा केळकर, रेखा जाधव,  तृप्ती मोहिले, धिरेन्द्र भुतडा, अभ्यंकर (सत्यशिलच्या दादांचा कोणी जुना मित्र ), पम्या बापट, राजू गांधी, परब प्यून, शरद काळे, दाते सर, प्रिन्सिपल थत्ते सर, डॉदिलीप बर्वे, तांबे (विद्यार्थी ), लवंगारे प्यून, दीक्षित सर, शंकर पवार, रेखा दाते, गोखले, झब्बू, वाघमारे, दौलती, आपटे, यास्मिन अल्लानाबंदा, राजाभाऊ पेंडसे, माई, सावित्री, शाम, रमाकांत कर्वे, दत्तू, कु.नलिनी गोडबोले, मिकेळकर (रजनीगंधाचे मानलेले वडील )   
_____________________________________________________________

11 comments:

  1. dara buland saloni badal hi lok kontya book madhye aahet

    ReplyDelete
    Replies
    1. दारा बुलंद कथा - सन्नाटा, आक्रोश, लास्ट बुलेट, इज्जत, अवाढव्य, पोलादी, भन्नाट, खजिना, झंझावाती, कलंक, गिधाड, असहा, शोला, कट्टर, वॉन्टेड, जिव्हारी

      Delete
  2. mala rahasya katha online kiva pdf madhye kothe milu shaktil?

    ReplyDelete
    Replies
    1. नमस्कार, अजून तरी सुशिंची पुस्तके ऑनलाइन उपलब्ध नाहीत, स्टोरीटेलवर तुम्ही ती ऐकू शकता.

      Delete
  3. नमस्कार धनाजी, दाराच्या कथा खालीलप्रमाणे :
    सन्नाटा, आक्रोश, लास्ट बुलेट, इज्जत, अवाढव्य, पोलादी, भन्नाट, खजिना, झंझावाती, कलंक, गिधाड, असह्य, शोला, कट्टर, वॉन्टेड, जिव्हारी !
    आणि अजून तरी सुशिंची पुस्तके online उपलब्ध नाहीयेत, धन्यवाद !

    ReplyDelete
  4. Firoz kathanchi listhi dya na Milindji.

    ReplyDelete
    Replies
    1. नमस्कार चिराग, सर्वच कथांची यादी दिलेली आहे.

      मंदार कथा - गोल्डहेवन, ऑपरेशन बुलेट, सफाई, तो, हिरवी नजर, भयानक, काळे युग, अफलातून, शैताली, किंकाळी, नकार, खुनी पाऊस, चक्रव्यूह, सौदागर, डाउन लेव्हल, आवारा, टॉवर हाऊस

      दारा बुलंद कथा - सन्नाटा, आक्रोश, लास्ट बुलेट, इज्जत, अवाढव्य, पोलादी, भन्नाट, खजिना, झंझावाती, कलंक, गिधाड, असहा, शोला, कट्टर, वॉन्टेड, जिव्हारी

      अमर विश्वास कथा - थर्राट, चेलेंज, कायद्याचे हात, सराईत, मर्डर हाऊस, कोल्ड ब्लड , ऑर्डर ऑर्डर, टेरिफिक, इलेवंथ अवर, सायलेन्स प्लीज, नॉट गिल्टी, ऑब्जेक्शन युवर ऑनर, वंडर ट्वेल्व्ह, स्टार हन्टर्स, सराईत

      फिरोज इराणी कथा : सहज, ट्रेलर गर्ल, गाफील, डेड शॉट, हव्यास, पांचाली, ब्लाक कोब्रा, जबरदस्त, सॉलीड, शैली शैली, उस्ताद

      मुक्त / विस्मय कथा : हेलो हेलो, गुणगुण, माध्यम, जाणीव, किलक्रेझी, मरणोतर, निराकार, मास्टर प्लॅन, जीवघेणा, सैतानघर, अनुभव, स्टुपिड, ज्वाला, मातम, अट्टल, प्राक्तन, मंत्रजागर, ज्वेल थीफ

      Delete
  5. Mandar patwardhan kontya stories madhye ahe

    ReplyDelete
  6. मंदार कथा - गोल्डहेवन, ऑपरेशन बुलेट, सफाई, तो, हिरवी नजर, भयानक, काळे युग, अफलातून, शैताली, किंकाळी, नकार, खुनी पाऊस, चक्रव्यूह, सौदागर, डाउन लेव्हल, आवारा, टॉवर हाऊस

    ReplyDelete
  7. Online pdf bhettil ka saglya books chya

    ReplyDelete
  8. दाराच्या कथांचा क्रम:
    सन्नाटा, आक्रोश, लास्ट बुलेट, इज्जत, अवाढव्य, पोलादी, भन्नाट, खजिना, झंझावाती, कलंक, गिधाड, असह्य, शोला, कट्टर, वॉन्टेड, जिव्हारी !

    ReplyDelete